MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र गट-क सेवेच्या 5,707 पदांसाठी मेगा भरती

0
whatsapp image 2026 07 28 at 8.47.13 am

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तब्बल 5,707 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये तलाठी, लिपिक-टंकलेखक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, उद्योग निरीक्षक, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.

जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

ONLINE APPLICTION : https://mpsconline.gov.in/candidate/login

MPSC Group C Bharti 2026 – भरतीचा आढावा

  • भरती संस्था: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
  • परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
  • जाहिरात क्रमांक: 017/2026
  • एकूण पदे: 5,707
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन

पदनिहाय रिक्त जागा

पदाचे नावपदसंख्या
उद्योग निरीक्षक09
तांत्रिक सहायक03
कर सहायक282
सहायक मोटार वाहन निरीक्षक461
लिपिक-टंकलेखक1,864
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)1,539
वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल11
सहायक अधीक्षक11
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी254
लिपिक-टंकलेखक (विविध विभाग)944
लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग)339
एकूण5,707

शैक्षणिक पात्रता

पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.

  • उद्योग निरीक्षक – इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / विज्ञान शाखेची पदवी
  • तांत्रिक सहायक – पदवीधर
  • कर सहायक – पदवी + मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन पात्रता
  • सहायक मोटार वाहन निरीक्षक – 10वी + ऑटोमोबाईल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी
  • लिपिक-टंकलेखक – पदवी + टंकलेखन पात्रता
  • तलाठी – कोणत्याही शाखेतील पदवी
  • सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी – B.F.Sc. पदवी

टीप: प्रत्येक पदासाठीची सविस्तर पात्रता अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे.

वयोमर्यादा

01 ऑक्टोबर 2026 रोजी उमेदवाराचे वय:

  • बहुतांश पदांसाठी – 19 ते 38 वर्षे
  • कर सहायक – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय, दिव्यांग व अनाथ उमेदवारांना नियमानुसार 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत मिळेल.

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग – ₹394
  • मागासवर्गीय / दिव्यांग / अनाथ – ₹294
  • माजी सैनिक – ₹44

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 05 ऑगस्ट 2026
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *